आम्ही PHD ते master’s degree असलेले आणि वय वर्षे 42 ते 82 असलेले 9 फाउंडर मेंबर आहोत.
Law of Attraction म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत. आपल्या मनाची किंवा विचारांची अमर्याद ताकद वापरून ब्रह्मांड सोबत कनेक्ट होऊन आपल्या ईच्छा कशा पूर्ण करता येतील या विषयावर गेली 14 वर्षांपासून काम करत आहोत. आम्ही शेकडो पुस्तके, अनेक सर्व धर्मीय गुरू, त्यांच्या शेकडो टेक्निक्स यांचा अभ्यास केला आहे. इतके दिवस याचा उपयोग स्वतः साठी, परिवारा साठी आणि आमच्या High Profile client’s साठी केला. ज्यात बरेच मोठे राजकारणी, उद्योगपती आणि राज घराण्यातील लोक आहेत.
Law Of Attraction, Manifestation,
मनाची, विचारांची अफाट ताकद या विषयांवर सामान्य व्यक्तींमध्ये जागरूकता होत आहे. परंतु त्यावर नक्की कसे काम करायचे याबाबत खूप confusion आहे. कारण विषयावरील उपलब्ध असलेली प्रचंड माहिती. होय हे खरंय की कधी कधी अती माहिती ही काहीच उपयोगाची ठरत नाही.
आम्हा सर्वांच्या प्रचंड अभ्यासातून लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार करताय त्या पेक्षा कितीतरी पटिने हे सोपे आहे.
गेली 12 – 14 वर्षे ब्रह्मांड रुपी आई बापा कडून आम्ही आमच्या ईच्छा पुर्ण करुन घेत आहोत. आता हीच सोपी पद्धत सर्वांसाठी घेऊन आलो आहोत.