आमच्या संस्थेचे एकच ध्येय आहे की Law Of Attraction म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यात संपूर्णपणे पारंगत बनवायचे.

जसे एकच काम अनेक लोक करत असतील तर प्रत्येकाची कामाची पद्धत वेगवेगळी असू शकते त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आकर्षणाच्या सिद्धांतावर काम करण्यासाठी त्यांची स्वतःची पद्धत develop करायला मदत करणे, हेच आमचे मूळ उद्देश आहे.

याला अध्यात्म म्हणा, प्रार्थना म्हणा, ध्यान म्हणा किंवा अभ्यास. पण हे इतके सोपे आहे की अगदी लहान मुलांना सुद्धा ते शिकवले जाऊ शकते.

यासाठी बऱ्याच लोकांच्या आणि बऱ्याच वर्षांच्या अनुभवातून एक ब्रह्मांड प्रार्थना किट© तयार केले आहे. ज्यात
* Law Of Attraction Journal
* Brahmand Stone (Living Stone)
* पंचेद्रिय जागृत् साहित्य
या गोष्टी दिलेल्या आहेत.
किमान 21 दिवस सकाळी 3-4 मिनिट आणि रात्री 3-4 मिनिट वेळ द्या. आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, तुमच्या फायद्यासाठी होतील.
(Money Back Guarantee)

फक्त आणि फक्त खूप आतून, मनातून हे शिकायची ईच्छा असेल , तुमच् सद्य परिस्थिती पेक्षा अजून चांगले बदल आयुष्यात हवे असतील आणि
“किसी चीज को अगर पुरी शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हे उससे मिलाने मे जुट जाती है..”
यावर विश्वास असेल त्यांनी नक्की याचा अनुभव घ्यावा.